न संपणारें आहे हें पटलें. ज्या क्षणीं तुम्हीं स्वतःला परिपूर्ण समजाल त्या क्षणी संपलांत समजा. माझ्यासारखे कित्येक प्राविण्य या शब्दाच्याही जवळपास फिरकूं शकत नाहींत. आपल्या न संपणाऱ्या ध्यासाला सलाम. असेच राहा. मला उदाहरण आठवलें तें शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचे समस्त विद्वानांना पटेल असे पुरावे देऊन संशोधन करणाऱ्या मेहेंदळेंचे. वयाच्या २३ व्या वर्षीं सुरुं केलेलें काम आयुष्यांतल्या ऐन उमेदीची वर्षें खर्चून ३९व्या वर्षीं पूर्णत्त्वाला नेलें.
सुधीर कांदळकर