माझे अनुभव मी माझ्या शब्दात लिहिणे योग्य असावे. बायको मुलांचे विचार ऐकून तुम्ही माझी सुपारी देण्याचा विचार कराल ह्याची मला खात्री आहे. नातेवाईकांनी आम्हाला कोपरापासून हात जोडून काय तो संदेश दिलेल आहेच, तेव्हा . . हं!  माझे लिखाण मराठी बांधव वाचत आहेत हेच फार आनंद दायी आहे. त्याबद्दल मनापासून आभार.