जिव्हाळ्याच्या विषयावरचा सुरेख लेख. या ग्रंथालयाचें कौतुक बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलें होतें. थोरामोठ्यांनीं त्याबद्दल मनापासून लिहिलें देखील आहे. त्यांत भर पडली.
फक्त सहलीचीं ठिकाणांना भेट देण्याऐवजीं इथेंही आपण वेळ दिलांत, अभिनंदन.
धन्यवाद.
सुधीर कांदळकर.