शंभर- दोनशे चॅनल्स फिरतफिरत कोचावर ऐस-पैस बसल्या बसल्याच शतपावली करतात! जागेचे झंजटच नको ना यार! शिवाय एका ठिकाणी बसून तुम्ही अख्खे जग हिंडून येता ते वेगळेच!

 काय बोललात कुलकर्णी मॅडम. सुंदर लिहिलात लेख.

मुक्त उधळलेला सुगंध जेव्हा कुपीतून विकत घ्यावा लागतो तेव्हा होणारी मनाची काहीशी अवस्था आम्ही अनुभवतो

हाच तो सुखाचा शाप.

तुमची शैली (म्हणजे स्टाईल हो) खूप आवडली.