झुलता पूल कसा विसरलो! ती एकांकिका आम्हीही आयायटीत (म्हणजे मी तसा पडद्यामागेच होतो तोही अगदी किंचित.) केलेली होती. तो झुलता पूल आणि पुण्याचा लकडी पूल ह्यात साम्य शोधण्याचा मोह झाल्यावाचून राहत नाही.

(आळेकरांची बेगम बर्वे पर्यंतची नाटके झुलत्या पुलाच्या अलीकडची आणि नंतरची शनिवार रविवार वगैरे नाटके पुलाच्या पलीकडची असे आम्ही गमतीने म्हणत असू !)