कायद्याची दहशत - भीती नव्हे - नसणे, गुन्हेगारांना  राजकारण्यानी पाठीशी घालणे, पोलीसांच्या कामात हस्तक्षेप करणे, तसेच कसलाही विचार न करता केवळ पैसे मिळतात म्हणून गुन्हा केल्याची खात्री असली तरी वकीलपत्र घेणे हीच गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाची कारणे. गुन्हा केल्यास दीर्घ मुदतीची शिक्षा होईलच अशी दहशत असल्यास हे प्रमाण बरेच कमी होईल. पण हे करणार कोण ? सध्याचे पक्ष नक्कीच नाहीत.  त्याला हवेत तसेच बलदंड नेते. लेनिन, माओ, कॅस्ट्रो.