नावाचा एक चित्रपट पाहिला होता. कथा संवाद आळेकरांचे असावेत. फारसा आवडला नाही. मात्र आळेकरांनी त्यात केलेला छोटेखानी रोल (बहुधा वकीलाचा) आवडला. हा चित्रपट वगळता वर महेशांनी आणि विसूनानांनी लिहिलेली नाटके/एकांकिका पाहिल्या नाहीत.

विसूनानानांच्या लेखनाबद्दल मिलिंद फणश्यांशी सहमत.

विनायक