अरबी समुद्रातून पुढे सरकणाऱ्या "फियान' वादळाचा राज्यात मुंबईसह कोकणाला फटका बसेल, असा अंदाज सकाळपासून वर्तविण्यात येत होता.. परंतू ते समुद्रात; च शांत झाले... का बरं ?
अर्थात'च मनसे चा दरारा... फियान हे विदेशी नाव आहे आणि जोपर्यंत हे नाव मराठीत घेतले जात नाही तोपर्यंत वादळाला सुद्धा मुंबईत येऊ दिले जाणार नाही
! !
(हलकेच घ्या... आज'च आलेला SMS आहे ) !!