मी जिथे, जेन्ह्वा, जेवढं जमेल तेवढ सगळं करतोच... पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, माझ्या मायबोलीच्या पाठिंब्यासाठी मी मराठीसाठी टाहो फोडणाऱ्यांना पाठींबा देतो आणि त्यांना मतदान देखिल करतो !!