गझलकार येथे हे वाचायला मिळाले:


सुधाकर बद्दल लिहितांना मला बालवयातील सुधाकर आठवतो आणि त्या जुन्या आठवणीने मन भरुन येते़. सुधाकरचे वडील श्री पांडुरंग पंत कदम हे त्यावेळचे एक चांगल्यापैकी संवादिनी (हार्मोनियम) वादक आणि संगीत कलेचे अव्वल दर्जाचे जाणकार! माझ्यावरील त्यांचा लोभ म्हणजे जणू बंधू प्रेमच!सुधाकरला बालपणीच माझ्याकडे सोपवून एक दर्जेदार गायक म्हणून त्याला तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आणि मी ही ती आनंदाने स्वीकारली़. संगीताचे प्राथमिक धडे सुरू झाले.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या नुसार हा छोटा बालक या क्षेत्रात छान चमकू लागेल, असे ...
पुढे वाचा. : आशीर्वाद : गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर