गझलकार येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्रातील आद्य मराठी गझल गायक म्हणून कवि श्रेष्ठ सुरेश भटांनी ज्यांना नावाजले; त्या सुधाकर कदमांनी विद्यार्थ्यांना गुणगणतं करण्यासाठी ‘सरगम’ हे शालोपयोगी विविध गीत प्रकारांच्या स्वरलिपीचे पुस्तक तयार केलेले आहे़. गीतमंच, एक सूर एक ताल, कविता गायन वगैरे अनेक ...