गझलकार येथे हे वाचायला मिळाले:
गझल सम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गझल गायक म्हणून त्यांचा गौरव केला़. स्वतः सुरेश भटांनी स्वहस्ताक्षरात महाराष्ट्राचे ‘मराठी मेहंदी हसन’ म्हणून ३० मार्च १९८१ रोजी शेरा देऊन स्वाक्षरी केली़.सुरेश भटांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त २००९ साली ‘गझल गंधर्व’ या किताबाने पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़. नरेंद्र जाधव यांचे हस्ते ज्यांना सन्मानित करण्यात आले़. मराठी गझल गायकी महाराष्ट्रभर रुजविण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा कलावंत म्हणजे आर्णी गावातील साधा संगीत शिक्षक सुधाकर ...
पुढे वाचा. : आद्य मराठी गझल गायक : प्रा.काशिनाथ लाहोरे