गझलकार येथे हे वाचायला मिळाले:

सुधाकर कदम, ये किस चीजका नाम है? हे आता जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे़ पुन्हा सांगण्याची काही गरज नाही, वाट आहे फक्त आता एकच की महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कॅसेट रेकॉर्डरवर हा आवाज दर्दी गझल प्रेमींना कधी मोहिनी घालायला सुरवात करतो आणि तो नुसताच मोहिनी घालणार नाही तर त्यापुढे जाऊन थेट हृदयात त्याचे स्वतःचे घर ही करेल, आणि तुम्ही-आम्ही नुसतेच बघत राहू-ऐकत राहू़ इतकं स्वर, सौंदर्य व काळजात सरळ उतरवण्याची देखणी अदा सुधाकरच्या गळ्यात आहे़ मागेपुढे एखाद्या मैफिलीत सर्वांच्या समक्ष एखाद्या दर्दी गझल ने त्यांच्या गळ्याचे चुंबन घेतले ...
पुढे वाचा. : झिंगतो मी कळेना कशाला : डॉ. श्रीकृष्ण राऊत