मनातून येथे हे वाचायला मिळाले:
तो :
आज दुपारी तिचं लग्न झालं होतं आणि आता ती त्याची राहिली नव्हती.
ती…. ती त्याच्या आयुष्यातलं सर्वस्व, त्याच्या जगण्याचं ध्येय, त्याच्या श्वासाचं कारण.
College च्या पहिल्या दिवशीच त्याने तिला पाहिलं होत. नाजूक, सुंदर, साधी, सरळ अशी किती तरी विशेषणं एकाच वेळी त्याच्या मनात आली होती आणि हळूहळू जसे जसे दिवस पुढे जात राहिले, तसं त्याला पटल कि ती सगळी विशेषणं किती योग्य होती.
पाहिलं वर्ष संपता संपता तिला पण तो आवडायला लागला पण दोघांनाही कळत नव्हतं कि सुरुवात कोण करणार. मग त्याच्या सगळ्या group नि पुढाकार घेतला आणि ...
पुढे वाचा. : त्या तिघांची गोष्ट