लिहिण्यास कारण की......... येथे हे वाचायला मिळाले:
चालता चालता शकु थबकली. तिची नजर 'त्या'वरुन हटेचना. किती सुंदर होता तो फ्रॉक..... पांढरा शुभ्र, त्यावर मोठीमोठी पिवळीधम्मक फुलं आणि मधे मधे रंगी बेरंगी फुलपाखरंही होती. ती भान विसरुन बघतच राहिली. हातातल्या सामानचं ओझंही जाणवेनासं झालं तिला.
"काय ग? काय बघते आहेस अशी?"
नीनाताईंच्या हाकेनी ती भानावर आली.
"अं.... काही नाही."
"चल तर मग. उशीर होतोय. आशु यायची वेळ झाली."
निघता निघता शकुनी त्याखालची किंमत वाचली. २...५....०...
२....५....०....म्हणजे किती असावेत बरं?
२...५...०...२...५...०
घोकत घोकतच ती नीनाताईंच्या बरोबर घरी ...
पुढे वाचा. : पांढरा फ्रॉक