बघू हा सिनेमा ? येथे हे वाचायला मिळाले:



राजाराम शेतीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतो, त्यात त्याला एका आमदाराला ३ लाख दिल्यास नोकरी मिळेल असे कळते व तो आपली जमीन विकून पैसे देण्याचा विचार करतो. पण त्याची आई त्याला तसे करू देत नाही, त्यामुळे तो गावी येऊन शेती करायची असे ठरवतो. त्याचा लंगोटीयार "नंदा" इथेच गावात असतो, एक मुलगा, घरी आई व लग्नाला आलेली बहिण असा मोठा संसार घेऊन, शेती करत असतो. कोरडवाहू जमीन असल्याने कापूसची लागवड केलीली असते, कापसाचे पैसे सरकारकडे अडकलेले असतात. विहीर खणायला देखील कर्ज काढावे लागते, आणि मग खत, बियाण्याला तर काढावेच लागते. त्यामुळे नंदा ...
पुढे वाचा. : गोष्ट छोटी डोंगराएवढी ( )