लळित येथे हे वाचायला मिळाले:
या काळुंद्र्या-रडक्या-अडाणी-अबोल जीवाला दु:ख एकच आहे! ते म्हणजे रेघा काढता येतात; चित्रं जमत नाहीत; अर्धवर्तुळं बऱ्यापैकी; पण वर्तुळ पुर्ण होत नाही! या दु:खाला कारणीभूत तीन गोष्टी…सर्वात प्रथम, विचार करणारा मेंदू- जो फक्त गद्यात विचार करू शकतो…चित्र पाहू शकत नाही! दुसरी गोष्ट म्हणजे अक्षरं गिरवायला सरावलेली बोटं. लोक म्हणतात, “तू लिहीतोस छानच. शिवाय अक्षरही छान आहे!” (अक्षर सोडून बाकी तू मात्र घाणंय!) तीच ती बोटं…नालायक-बेशरम-बेजबाबदार! हवं तसं – हवं ...
पुढे वाचा. : रेघा