पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

लैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना या नावाने ओळखण्यात येणार आहे. भारतासह बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड इत्यादी देशांनी समुद्री वादळांची ही संभाव्य नावे तयार केली आहेत.

मुंबईला धडक देण्याची शक्यता असलेल्या चक्रीवादळाचे ‘फयान’ हे नाव म्यानमार या देशाने दिलेले होते. अशा साठहून अधिक नावांची यादी तयार करण्यात आली आहे. भारताच्या विविध ...
पुढे वाचा. : २९ वर्षात झाली ५१ वादळे