सन्माननीय शुद्ध मराठी,
महाराष्ट्र हे राज्य भारतात असताना मराठीतच का शपथ घेतली पाहिजे हे सांगाल काय?
भारतातील कोणताही माणूस जर महाराष्ट्रात आमदार झाला तर त्याला हव्या त्या भाषेत शपथ घेऊ शकला पाहिजे.
भारतीय कायद्यामध्ये भाषेबद्दल काही विशिष्ट कायदा आहे काय? की आपण तसे समजता?
(संपादित : प्रशासक)