A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:
सिंगापूरला आल्या पासून सगळ्यात जास्त उणीव जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे शेजार्यांची… बालपण मुंबईच्या चाळीत गेल्यामुळे नेहमीच ओपन डोअर पॉलिसिची सवय असणारा मी… चाळीतील सगळ्या लहान मोठ्यांचा एकमेकांच्या घरी सदैव मुक्त संचार असायचा… बरेचदा सगळे बालगोपाळ आज यांच्या घरी जेवायला तर उद्या त्यांच्या घरी… दिवाळीच्या फराळाचे (म्हणजे फराळ बनविण्याचेही आणि खाण्याचेही) वेळापत्रक ही सगळ्यांचे मिळून बनायचे…
त्या दिवसांमधे आईच्या तोंडी ऐकलेले हे वाक्य… “देवा माझ्या शेजार्याला सुखी ठेव!!” का विचारावे तर आई म्हणायची “अरे तुझा ...
पुढे वाचा. : देवा माझ्या शेजार्याला सुखी ठेव!!