मी एक हौशी लेखक येथे हे वाचायला मिळाले:

शनिवार, ३१ ऑक्टोबर २००९ रोजी बायको माहेरी गेलेली, ऑफीसही अर्धादिवसच.१० ते १ ऑफीस करुन मी बाहेर पडलो आणि सुरु झाला तो "एक उनाड दिवस..."

सकाळी नेहमी प्रमाणे लवकरच उठलो, आवरुण दररोजची ८.२० कल्याण ते सी.एस.टी ...
पुढे वाचा. : एक उनाड दिवस