मनातून येथे हे वाचायला मिळाले:
आज आळंदीला गेले होते. इंद्रायणीकाठी असलेली देवाची आळंदी…
सध्या तिथे सगळ्या महाराष्ट्रातून वाऱ्या आल्या आहेत. आळंदीला गजानन महाराजांचा एक मठ आहे. तिथे महाराजांची पालखी येते दर वर्षी या season मध्ये. तिथे गेल्यावर मला कधीच तिथून परत यायची इच्छा होत नाही. तिथलं वातावरण मला फार मोहून टाकतं. म्हणजे मी काही फार देव देव करणारी नाही आहे तरी पण देवळात गेल्यावर मला तिथून निघायची इच्चा होत नाही कधीच. शांतपणे हात जोडून देवाच्या मूर्तीच्या डोळ्यांत बघत बसते मी. दोन क्षण जरी असं पाहिलं न कि आपोआप डोळ्यातून पाणी येऊ लागतं. जस काही मनातली ...
पुढे वाचा. : देवाचिये दारी….