राजाभाऊंची काहीशी अशी विचित्र अवस्था या कॅफे मोमो बाबत झाली आहे. पुण्यामधल्या एका अतिशय उत्तम , दर्जेदार, आणि चविष्ट बुफे मिळणाऱ्या या ठिकाणाबद्द्ल श्री. शंतनु घोषच्या ब्लॉगवर दोन महिन्यापुर्वी त्यांनी वाचले ... पुढे वाचा. : कॅफे मोमो , कोर्टयार्ड मेरीयेट, हिंजवडी, पुणे