Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:
सागरी लाटांपासून वीजनिर्मिती करण्याचे त्यांचे संशोधन १९७७ साली पूर्ण झाले. नंतर १२ वर्षे त्यांनी महाराष्ट्र व केंद्र शासनाशी सतत पत्रव्यवहार व संपर्क केला; परंतु सरकारने उपेक्षा केली.
कारण काय, तर श्री. गजानन पांडुरंग वाईकर हे पांढरपेशे होते, सदाशिव पेठी मध्यमवर्गीय होते, साडेतीन टक्क्यातील होते. स्पष्टच सांगायचे, तर ते ब्राह्मण होते; म्हणून त्या संशोधनाची उपेक्षा झाली. त्यांचे संशोधन जर शासनाने वापरले असते, तर देशाचा फार मोठा फायदा झाला असता, हे खरे; परंतु त्याबरोबर ...
पुढे वाचा. : शासनाचा ब्राह्मणद्वेष: देशाचे दफन झाले, तरी चालेल पण ब्राह्मणाने केलेले संशोधन वापरणार नाही!