काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


बालक दिन

आज बालक दिन. सकाळी उठुन आमच्या पिढीतल्या सगळ्या बालकांना ( माझी चुलत बहिण म्हणजे सगळ्यात लहान बालक आमच्या पिढीतलं..वय २५ वगैरे   असेल, तर अशा  सगळ्यात लहान बालकांना) त्यांना शुभेच्छा द्यायला फोन केला होता.

मला बरेचदा प्रश्न पडतो की   बालक म्हणजे कोण?? किती वर्षाच्या मुलांना बालक म्हणावं?? १० ते १५?? की ५० ते ७५??? तुम्हाला कदाचित असं वाटेल की हा काय प्रश्न झाला ??उगिच टाइमपास करायला लिहितोय हा माणुस.. पण तसं नाही!!

माझ्या मते बालक हा कितीही वर्षाचा असु शकतो. जो पर्यंत तुमच्यातला लहान लहान गोष्टींचा आनंद ...
पुढे वाचा. : तुम्ही पण बालक आहात??