काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
दिनांक ११ नोव्हेंबर. सकाळपासुनच टिव्ही वर बातम्या सुरु होत्या. की आज म्हणे वादळ येणार . गोव्याला - जायचं होतं. सकाळपासुन टिव्ही ला चिकटुन बसलो होतो.सारख्या बातम्या पहात होतो.गोव्याला जायचं होतं. विमानतळावर फोन करुन पाहिला तर कळलं की सगळ्या फ्लाईट्स लेट आहेत.सकाळची पहिली फ्लाइट गोव्याला लॅंड न करु शकल्यामुळे परत मुंबईला आली आहे. त्या नंतर एकही विमान गोव्याला गेलेले नाही.जाम वैतागलो. … काय करावं? मिटींग महत्वाची होती, म्हणुन कांहीही होवो , जाणं भाग होतं.
एक मित्र पण यायचा होता बरोबर, म्हणुन त्याला फोन केला आणि सरळ एअरपोर्ट ...
पुढे वाचा. : रंगात रंगलेलं…..