Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


सगळ्या लहान मुलांना आणि मोठ्यांमधील बालमनांना बालदिनाच्या ईशानकडून आणि माझ्याकडून शुभेच्छा!!!!!!

आज चिरंजिवांच्या शाळेत युनिफॉर्मचे कम्पल्शन नव्हते…..त्यात आज चित्रकला स्पर्धा आहे.  बक्षिस मिळणे कठीण आहे पण त्या रंगीबेरंगी जगाची सफर होते म्हणून आज ते खुशीत शाळेत गेलेत. गेल्या वर्षी स्पर्धेचा विषय होता ’Incredible India’…..मी त्याच्याकडून सत्यमेव जयते, भारताचा झेंडा, कुंकू, ...
पुढे वाचा. : बालदिन…..