चोचले येथे हे वाचायला मिळाले:

" एवढे ताडमाड वाढलात. पण तुमचं लहानपण काही गेलं नाही. " प्रातःसमयो तो पातला आणि आमच्या सुब्बालक्ष्मीचा खणखणीत सुप्रभात कानावर कडाडला.
घर आवरता आवरता माझ्या नाकी नऊ येतात पण तुम्हीऽऽ ??? तुम्ही सुधाराल तर शप्पथ... :X
मी म्हणालो.. "हे बऽऽघऽऽ, शपथ हा शब्द मराठी भाषेतला संवेदनशील असा शब्द आहे. हे शपथ सारखे शब्द जरा हळू बोल. आपण सामान्य माणसं. ...
पुढे वाचा. : प्रौढत्वी निज शैशवास जपणे