पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

मुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवीन विहिरी खोदणे, बोअरवेल किंवा रिंगवेल खणणे हे पर्याय असले तरी त्यामुळे पाणी लागेल की नाही आणि लागले तर ते गोडे असेल का, याची खात्री नसते. त्यामुळे जमिनीखालील गोडय़ा पाण्याचा शोध घेण्यासाठी महापालिका प्रशासन डाऊझिंग तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार करत आहे. ...
पुढे वाचा. : डाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोध