नांवें खरेंच सुंदर आहेत. मनाचे पापुद्रे ही कल्पना सुरेख. उत्कट विचार, मनाची ओढाताण वेगवान भाषेंत चित्रित झाली आहे.सुधीर कांदळकर