चार ऐवजी पाच मार्क मी दिले ते यासाठी-
- चित्रपटच मुळात सुरू होतो तो भारतापासून.
- केवळ एका भारतीयामुळे सगळे वाचतात असे यात दाखवले आहे.
- भारतीय
लोक हे शांतता प्रेमी, सहिष्णू, त्यागी, कुटुंबव्यवस्था टिकवणारे असतात हे
यात जाणवत राहाते. हा एकप्रकारे आपला गौरवच आहे असे मला वाटते.
चित्रपट चांगला असेलहि. केवळ भारतीयांचा गौरव आहे, म्हणून पांच मार्क. आपल्या देशाभिमानाचें कौतुकच करतों. पण हें ऑस्ट्रेलियन चेंडूफळी पंचबाजीसारखें वाटलें.