तुमचा हजरजबाबीपणा वाखाखण्यासारखाच आहे.
"बायकोच्या पालकांना व आप्तांना कोणताही त्रास होणार नाही ह्याची काळजी
घेतली. माझे धर्माविषयीचे विचार व कल्पना रास्वसंघाने फार सरळ व सोपे केले
आहेत . ."
म्हणजे कुठली काळजी घेतली? धर्माविषयीचे विचार सरळ व सोपे केले म्हणजे काय केले?