लेखात दिलेले चित्रांचे दुवे चित्राचे दुवे नसून चित्रे असलेल्या फ्लिकरच्या पानांचे होते त्यामुळे चित्रे दिसत नव्हती.
आता पहिल्या चित्राचा दुवा दुरुस्त करून एक चित्र दिसेलसे केलेले आहे.
बाकी चित्रे पाहावयाला मूळ चित्रसंग्रहात मुभा न दिल्याने त्या चित्रांचे दुवे दुरुस्त करता आले नाही.
चित्रे ह्या पत्त्यावर विपत्राने पाठवून द्यावीत व कोठे चिकटवायची त्याची माहिती द्यावी.