माझे अनुभव मी माझ्या शब्दात लिहिणे योग्य असावे.
तुमचे अनुभव तुमच्या शब्दांत तुम्ही लिहिता-मांडता आहातच.

बायको मुलांचे विचार ऐकून तुम्ही माझी सुपारी देण्याचा विचार कराल ह्याची मला खात्री आहे.
  खरे तर कुणी सुपारी देण्याचे काही कारण नाही. पण तुम्हाला असे वाटत असल्यास राहू द्या.