गझल वेगळ्या थाटाची व अपेक्षा वाढवणारी आहे.मथळ्याचा शेर तसेच लपंडाव,श्वास, फसगत हे शेर विशेष आवडले.मात्र मनोऱ्याच्या शेराचा अर्थ मला तरी नीट लागला नाही.
पु ले शु
जयन्ता५२