विरंगुळा येथे हे वाचायला मिळाले:
कधी द्यायचे शब्द साथ मज, ऊन्ह-पावसा दरिशिखरातून
आज गिळाया उठले आहे एकाकीपण क्षणाक्षणातून
खिन्न होतसे तेव्हाही मी, अडकत धडकत जगत असे
कधी झुल्यातुन उंच ढगांवर, खोल कधी मी पडत असे नसे शाश्वती जरी यशाची, पराजयाने मी न खचे
नसे ...
पुढे वाचा. : या शब्दांनो, परत फिरा रे