आदरणीय सर्वसाक्षी महाशय,
सरकारी इतिहासात ज्या गोष्टी कधीच लिहिल्या जात नाहीत अश्यांपैकी एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पाडल्याबद्दल आपले आभार. अश्या इतर गोष्टी लोकांसमोर येत राहोत.
आपला(ऐतिहासिक) प्रवासी