BANDU येथे हे वाचायला मिळाले:
नानकिंग-नानकिंग
मामी मध्ये जॉन रेबे पाहिल्यानंतर चीनची पुर्वीची राजधानी असलेल्या नानकिंगबद्दल बरचसं कुतहुल निर्माण झालं. इंटरनेटवर दुस-या महायुध्दाच्यावेळी नानकिंगमध्ये केलेल्या हिंसाचाराबद्दल वाचताना नानकिंग नानकिग किंवा सीटी ऑफ लाईन एन्ड डेथ या चीनी सिनेमाची माहिती मिळाली आणि इंटरनेटमुळए हा सिनेमा पाहण्याचीही.
खरतर मामीवाल्यांनी जॉन रेबे बरोबर हा सिनेमाही दाखवायला हवा होता. कारण जॉन रेबे पेक्षा या सिनेमात नानकिंगमधल्या हत्याकांड आणि जपानी सैन्यानं केलेल्या क्रुर बलात्कारांची सत्या ...
पुढे वाचा. : नानकिंग-नानकिंगमामी मध्ये जॉन रेबे पाहिल्यानंतर चीनची