!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:

यंदा दिवाळीत नविन वर्षाचे २०१० चे कालनिर्णय घरी आणले आणि सर्व प्रथम जानेवरी महिन्याचे पान मी उलटवुन पाहिले.ह्या लेखावर माझी दृष्टी पडली.मनापासुन आवडला.वाचताना पोट धरुन हसले आणि मग मैत्रिणीबरोबर शेअर करावेसे वाटले.म्हणुनच हा लेख मी माझ्या खास मैत्रिणी भाग्यश्री करता माझ्या बोल्ग वर टाकत आहे. २०१० च्या जानेवारी महिन्याच्या पानासाठी हा लेख सचीन मोटे ह्यांनी लिहीला आहे.भाग्यश्री US ला रहात असल्याकारणाने तीला अत्ता लगेच जमेल की नाही हे सांगु शकत नाही.पण मग म्हणुन हा तिच्या करता खास केलेला प्रयत्न !!

एकदा एका माणसाला देव प्रसन्न झाला आणि ...
पुढे वाचा. : ब्रह्मदेवाच्या गाठी-१