काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
आजचा रवीवार. म्हणजे तंबी दुराई वार. त्या मुळे आजचा हा लेख तंबी स्टाइलने लिहितोय.. दोन फुल एक हाफ सारखा..
सकाळची वेळ होती, आपल्या बगिचामधल्या बंगल्यामधे ते बसले होते. समोर चहाचा कप अर्धा झाला होता. सकाळीच पक्ष श्रेष्ठींना फोन वंदना करुन झाली होती.नुकतीच निवडणुक झालेली होती, आणि निवडुन आल्यावर काय काम करायचं असतं ते कळंत नव्हतं. तसा आपला जुना पेपर चा व्याप हा होताच.
कोणे एके काळी तिर्थ रुपांनी सुरु केलेलं हे वर्तमान पत्राचं रोपटं आता बरंच मोठं झालं होतं.महाराष्ट्रातल्या दहा बारा गावातुन लोकल आवृत्त्या निघत ...
पुढे वाचा. : जेंव्हा लेख चोरीला जातो..