सर्वसाक्षी, मीही आज प्रथमच या घटनेची माहिती वाचली. आपण तिथीसहित इंत्यभूत घटना सांगितलीत... खरोखरच जर-तर खूप महत्त्वाचे असतात असे ही घटना सांगून जाते. अजूनही अश्या घटना, व्यक्तिविषयी माहिती असेल/मिळाली तर मनोगतवर लिहा....

धन्यवाद.
श्रावणी