दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:
सर्वप्रथम सचिनचे आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन …
तर मुंबई कुणाची,या अटीतटीच्या सामन्यात शुक्रवारी थेट मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘मुंबई ही सर्व देशवासीयांची आहे’ अस म्हणत प्रांतिकतेच्या भिंतीवरून एकात्मकतेचा षटकार ठोकला.अशी बातमी मटात आज वाचली.खरतर माझ्या मते तेंडुलकरने हा चेंडू षटकार न मारता सोडून द्यायला हवा होता.कारण ‘मुंबई हम सबकी है’ अस म्हणत इथे जे राजकारण आणी घुसखोरी होत आहे त्याची किंचितशी झळ ही सचिनला पोहोचत नाही, म्हणुनच तो वरील उदगार काढू शकला.जर तो आज एखादा ...
पुढे वाचा. : मुंबई सगळ्यांची…?