अब्द येथे हे वाचायला मिळाले:
ह्या पत्राचे जे विषय ठरवले आहेत, त्यात 'सचिन तेंडुलकर' हा विषय नाही. पण सचिन तेंडुलकर ही गोष्टच अशी आहे की, विषयांतराचा मोह आवरू नये. आणि तसंही त्याचे वडील साहित्यिक होते. ('मानस-लहरी', 'सहवासातील साहित्यिक', 'बालकवींची कविता: तीन संदर्भ', 'प्राजक्त' ही चार पुस्तके रमेश तेंडुलकर यांनी लिहिली. अजून ...
पुढे वाचा. : सचिन नावाची वृत्ती