पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्रात इतकी वर्षे राहून मला मराठी येत नाही असे निर्लज्जपणे सांगत आणि राज्य घटनेचा आधार घेत अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली. सोयीचे असेल केव्हा भारतीय राज्य घटनेचा आधार आणि सोयीचे नसेल तेव्हा ती धाब्यावर बसवण्याचा हा प्रकार आहे. अबू आझमी यांने केलेल्या या कृत्यामुळे समाजवादी पक्षाला आनंदाच्या उकळ्या फूटत असून अबूला आता त्याचा जाहीर सत्कार करुन त्याला पद्धतशीर हिरो बनवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र यातून नवा भस्मासूर निर्माण होणार आहे, असे मला वाटते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भिंद्रनवाले यांच्या रुपाने असाच भस्मासूर ...
पुढे वाचा. : नवा भस्मासूर