अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
2003 साली, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष प्रेसिडेंट बुश यांनी, जागतिक स्तरावर पसरत चाललेल्या एड्स या रोगाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली एक आंर्तराष्ट्रीय कार्यक्रम घोषित केला होता. ज्या कायद्याच्या अंर्तगत हा कार्यक्रम राबवण्यात येणार होता त्या कायद्याला United States Leadership Against Global HIV/AIDS, Tuberculosis, and Malaria Act of 2003 असे नाव देण्यात आले. याच कायद्याला पेपफार (PEPFAR) या संक्षिप्त नावानेही संबोधण्यात येते. 30 जुलै 2008 या दिवशी या कायद्याला Tom Lantos and Henry J. Hyde United States Global ...
पुढे वाचा. : भारतीय औषध कंपन्यांना सुगीचे दिवस