!! मन मानसी !! येथे हे वाचायला मिळाले:
"आमची गाडे चुकली आणि आता आमच्या कडे एक दमडी ही नाही ,कसं जायचे माहीत नाही.शहरात कोणी ओळखीचे नाही" अशा अनेक तक्रारी आणि व्यथा.ते सगळे आम्हाला सांगुन मदतीची अपेक्षा करत होते.[अर्थातच पैशाची] स्वाभाविकच आहे.परक्या गावी असे होणे म्हणजे हालच.काय करावे.. द्यावे की नाही असा जेमतेम विचार करुन आमच्या जवळचे २५० रुपये आम्ही त्यांना देउ केले.त्यांची तेव्हडे पैसे घेण्यासाठी का-कुं झाली.पण त्यावेळेस आमच्या जवळ फ़क्त २५० असल्या करणाने आम्ही जास्त दिले ...