वा राधिकाताई!

सुमधुर, अतिशय सुंदर अशी समस्यापूर्ती! वा!!

भुजंगप्रयात आपल्याला चांगलेच वश झाले आहे. एक दिवस मंदाक्रांताही होईल.

आपला
(शुभेच्छुक) प्रवासी