The Life येथे हे वाचायला मिळाले:
प्लगचा लोगो
रेडहॅट ७.२ हे पहिलं लिनक्स (माझ्यासाठी पहिलं) शिरीष सरांनी सासवडला माझ्या घरी येऊन मशिनवर टाकलं तेव्हा ते वापरताना मला आभळ ठेंगणं झालं होतं. त्यावेळी माझं जग डॉसचा काळापांढरा स्क्रीन आणि विन्डोज-९८ याभोवतीच रेंगाळत होतं. मिलेनियम आणि २००० ही चैन होती, गावात क्वचीत कुणाकडे तरी ती पहायला मिळायची. ( हो, विन्डोज मिलेनियम नावाची ओएस एके काळी होती बर का .. )लिनक्स वापरायला सुरूवात केली त्यावेळी लिनक्स तयार करणारा लिनस टोर्वल्ड आणि त्याच्या ‘टक्सचा’ मी भलताच फॅन झालो होतो. डेस्कटॉप वर टक्स, स्क्रीनसेव्हर टक्स .. ...
पुढे वाचा. : पुणेरी पगडी :: प्लग लोगो - क्रिएटीव्हिटी आणि इतिहास