तुम्ही आवडीने हे वाचत आहात ह्या बद्दल आभार. काळजी " हे गुपित कुणाला सांगू कसे. . ? " धर्म = कर्तव्य, एक मानव म्हणून ह्या समजात राहण्या करिता करावी लागणारी,  मुलगा, तरुण, भाऊ , नवरा, बाप, व्यवसायी ह्या सर्व नात्यांशी असलेली अपेक्षीत कर्तव्ये.  खर्‍या अर्थाने मुसलमान, इसाई, यहुदी . . . वगैरे  धर्म पाळणारा तो हिंदू (म्हणजेच खर्‍या अर्थाने सनातन धर्म पाळणारा). कल्पना पटली का ? नाही ना ? मला खोलात जायला आवडेल पण ह्या माध्यमातून नाही. एकदा सार्वजनिक झाले की . . . उगीच लाथा झाडणार्‍यांना आमंत्रण कशाला ? 
क्षमस्व !