सगळ्यानी मिळून खाल्ले तर ती होते श्रावणी.
कोर्पोरेट जगाचा हा मुलभुत सिद्धान्त आहे. सगळे कोर्पोरेट व्यवहार हे असेच असतात. हे तर छोटे उदाहरण आहे. मोठे मोठे सत्यम व्यवहार हळू हळू बाहेर येतच आहेत.
मासिकाचा संपादक / मालक एकटा आहे सबब ते सगळे शेण या प्रकारात मोडते कोर्पोरेट जगाचा नियम त्याला लागू होत नाही.